Ration Card Download: नवीन रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड कसे करायचे?

Ration Card Download: आता तुम्ही तुमचे रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने अगदी काही मिनिटांत तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. यासाठी “मेरा राशन” हे ॲप वापरावे लागते. खालील प्रक्रिया फॉलो करून तुम्ही तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Download Process: रेशन कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया

  1. ॲप डाउनलोड करा:
  • सर्वात पहिले, तुम्हाला Google Play Store वर जाऊन “मेरा राशन” (Mera Ration 2.0
    ) हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे.
  • Ration Card Download App
  1. ॲप ओपन करा:
  • ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर, ते ओपन करा. ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी काही परमिशन मागणार आहेत, त्या मान्य करा.
  1. भाषा निवडा:
  • ॲप ओपन केल्यानंतर, तुम्हाला एक लोगो दिसेल जो प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना या योजनेचा असेल. या ठिकाणी तुम्हाला ॲप हाताळण्यासाठी भाषा निवडावी लागेल.
  1. लॉगिन किंवा साइन अप करा:
  • लॉगिन करण्यासाठी “बेनिफिशियरी युजर्स” या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा भरा.
  • तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाका आणि लॉगिन करा.
  • टीप: ज्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकला जातो, त्या व्यक्तीच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.
  1. MPIN तयार करा:
  • ओटीपी टाकून लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ॲप चालवण्यासाठी चार अंकी MPIN तयार करावा लागेल.
  1. रेशन कार्ड डाउनलोड करा:
  • लॉगिन केल्यानंतर उजव्या बाजूला डाउनलोडचे बटन दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करू शकता.

तांत्रिक समस्या:

  • कधी कधी लॉगिन करताना समस्या येऊ शकते. अशा परिस्थितीत काही वेळाने परत प्रयत्न करा.
  • वरील प्रक्रिया फॉलो करून तुम्ही सहजपणे तुमचे रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करू शकता.

Kapus Soybean Farmers Beneficiary Status: कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्थसहाय्य मिळाल्याची स्थिती कशी तपासावी

1 thought on “Ration Card Download: नवीन रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड कसे करायचे?”

Leave a Comment