या महिन्यात तब्बल 15 दिवस बँका राहणार बंद, पहा संपूर्ण यादी!
घेऊनच तुम्ही तुमचे नियोजन आखायला हवे. सप्टेंबर महिना चालू झाला आहे. आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून देशभरात अनेक नियमांत बदल होणार आहेत. बँकिंग क्षेत्रातही काही बदल झाले आहेत. या सप्टेंबर महिन्यात बँकांना तब्बल 15 दिवस सुट्ट्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीप्रमाणे सप्टेंबर महिन्यात शनिवार, रविवार मिळून एकूण 15 दिवस बँका बंद (Bank Holidays in September 2024) असतील.
➡️ या महिन्यात तब्बल 15 दिवस बँका राहणार बंद पहा संपूर्ण यादी! ⬅️