ladki bahin yojana लाडकी बहीण योजनेचे ५००० हजार रुपये बँक खात्यात जमा यादी

ladki bahin yojana ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, ज्या महिलांनी ३१ जुलै नंतर अर्ज केला आहे. त्या Aaditi Sunil tatkare अर्जांची पडताळणी ladaki bahin yojana aditi tatkare प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. त्यामुळे लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment